Marathi Joke: बायकोला शॉपिंगला न्यायचा विचार...

बायको : मला आज बर वाटत नाहिये. नवरा : अरेच्चा! पण, मी तर आज तुला शॉपिंगला न्यायचा विचार करत होतो. बायको : जानू! मी गंमत करत होते. नवरा! होका! मी पण गंमतच करतोय. चला उठा आता आणि जेवणाचं बघा, पोटात कावळे ओरडतायत.


from Marathi Jokes, Marathi Vinod, Jokes in Marathi, मराठी विनोद, मराठी जोक्स, Marathi Chutkule https://ift.tt/3j3HSof
https://ift.tt/3FMeLPV

Comments