स्मिता – वजन कसे कमी करू? डॉक्टर – मान डावीकडे-उजवीकडे-डावीकडे फिरवायची. स्मिता – कधी? ठरावीक वेळ? . . . . . . . . डॉक्टर – कोणी खायला विचारल्यावर.
from Marathi Jokes, Marathi Vinod, Jokes in Marathi, मराठी विनोद, मराठी जोक्स, Marathi Chutkule https://ift.tt/30qWlVr
https://ift.tt/3ouW7EI
Comments
Post a Comment