Marathi Joke: एका प्रश्नावरुन नवरा- बायकोचं भांडण...

जोश्यांच्या घरातून भांडणाचा आवाज ऐकून बंडोपंतानी घरात डोकवलं. जोशी दांपत्य भांडत होतं आणि कोचावर दोन माणसं बसली होती. “काय झालं?” बंडोपंतानी त्यातल्या एकाला विचारलं. तो म्हणाला, “आम्हालाही माहीत नाही. आम्ही जनगणना अधिकारी आहोत. कुटुंबप्रमुख कोण? नुसतं एव्हढंच विचारलं.”


from Marathi Jokes, Marathi Vinod, Jokes in Marathi, मराठी विनोद, मराठी जोक्स, Marathi Chutkule https://ift.tt/30BSEeV
https://ift.tt/30BSELX

Comments